STORYMIRROR

Kiran Ghatge

Romance

3  

Kiran Ghatge

Romance

पाऊस पहिला

पाऊस पहिला

1 min
67

पाऊस पहिला धुंद-धुंद

    मातीचा सुगंधी गंध-गंध


उनाड वारा थंड-थंड

    नभी ढगांचे द्वाड-द्वंद्व


मेघांची या झाली गर्दी-दर्दी

    पक्षी गाती मंजुळ वाणी-गाणी


दवांचे या झाले गवती-मोती

    ओलसर झाली नाती-माती


स्पर्श तुझा हा नवा-नवा

    घालवुनी जाती क्षीण-क्षीण 


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance