पाण्यासाठी वणवण
पाण्यासाठी वणवण
स्मार्ट सिटीत
पाण्यासाठी वणवण
न कोणता अलर्ट
न कोणती सूचना
गप्प सगळे
पाहत वाट
आज होईल
उद्या होईल
पाणीपुरवठा सुरळीत
संपले पाणी घरातील
पण कसा काढू मोर्चा?
स्मार्ट सिटीत
पाण्यासाठी वणवण
न कोणता अलर्ट
न कोणती सूचना
गप्प सगळे
पाहत वाट
आज होईल
उद्या होईल
पाणीपुरवठा सुरळीत
संपले पाणी घरातील
पण कसा काढू मोर्चा?