STORYMIRROR

jaya munde

Inspirational

3  

jaya munde

Inspirational

पाणपोई

पाणपोई

1 min
277

🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷

   तृष्णेला शमवण्या 

   उभारू पाणपोई,

   सान,थोर साऱ्यांस

   उन्हाने हैराण होई....


   निष्पाप ती पाखरे

   किलबिलती झाडावर,

   शोधात पाण्याच्या

   भटकंती माळावर....


   मुक्या जीवाच्या काळजीने

   पाणपोई अशी उभारू,

   तहानेने व्याकूळ जीवास

   वाचवण्या हातभार लावू....


   लय पुण्याचं हे असे काम

   पाणपोईचे अमुल्य दान,

   सात जन्माचं मिळे पुण्य

   मुक्या जीवाची भागे तहान..

🌷🌷🌷🙏🙏🌷🌷🌷


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational