STORYMIRROR

Sangam Pipe Line Wala

Tragedy

3  

Sangam Pipe Line Wala

Tragedy

पाहते

पाहते

1 min
11.6K

कुठे गेली आहे ती विचारू कसं कोणाला 

तिचं माझं हो खरं प्रेम सांगू किती जणाला

दुराव्यात ठेवून ती मला का दुरूनच पाहते...


संगम आपला सगळा राग विसरून जातो 

सोडून जाऊ नको राणी मी माझा जीव घेतो

तिची आठवण मला का सारखं दुराव्यात नेते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy