ओवी गात... ( चारोळी.)
ओवी गात... ( चारोळी.)
ओवी गात...
जात्यावर ओवी गात गात
ती दळायची दळण !
आनंदाने व्हायची कामे
असे होते तेव्हा वळण...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
ओवी गात...
जात्यावर ओवी गात गात
ती दळायची दळण !
आनंदाने व्हायची कामे
असे होते तेव्हा वळण...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.