ओठांचा ओठांना स्पर्श
ओठांचा ओठांना स्पर्श
💘प्रेम तुझं माझ्यावर,😍
💘खरंच कितीऽऽ आहे,💘
💘रोज आपली भेट होते नवी,
💘पण भेटवस्तू आनने तुझे,🎁
💘कायम मनात राहतं.....🎈🎈
💘कधी गुलाब,🌹
💘कधी मोगऱ्याचा गजरा,🌼🌼
💘केक पेस्ट्री ही नेहमीच आसे,🍰
💘तूकडा तो पेस्ट्रीचा,
💘ओठांवर ठेवून, 🍰
💘ओठांनी भरवायचा,
💘ओठांवर राहिलेला भाग🍰
💘ओठांनीच टिपायचा
💘बहाना हा रोजचं व्हायचा🍝
💘स्पर्श ओठांचा ओठांना🍕
💘अलगद व्हायचा...💋💋
💘मनोहारी ते क्षण💝
💘आठवुन सारे,💘
💘हृदय माझे दाटले,💦🍁
💘थेंब आसवांचे काही,💦🌹
💘गालावरून ओघळले.....💦💦💦😢💨