STORYMIRROR

Manisha Wandhare

Romance

4  

Manisha Wandhare

Romance

ओली सांज

ओली सांज

1 min
281

अशा या कातरवेळी , सांज ओली स्मरते ,

आताही जीभेवर शहाळ्यांचे, गोड पाणी उरते ...

लाटेवर लाट विरता , आठवांना सुगंध येते ,

आठवता तो सुगंध ,मोहरून शहारे उठते ...

धुक्यात ओली सांज, पुन्हा चिंब भिजते,

पाझरत उतरते दव , मनपटलांवर झिरपते ...

स्पंदनांची ओळख , स्पंदनेच ओळखते,

अनोळखी वाटेवरही, सांज झिरपून मनी उतरते...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance