नवरात्री रंग निळा
नवरात्री रंग निळा
दैवी ऊर्जेचे प्रतिनिधित्व
सुंदर निळी कमळे
देई समाधानाची भावना
ही भगवंताची अशी निवड
सदैव वसे सकारात्मक कावड
भगवान शंकर सोबत असे
भगवतीला देखील प्रिय
आकाश अन समुद्राचा जणू
आत्म्याचा एकच निळा रंग..
अशी ही चमकदार निलकमळे
म्हणजे अवघेचि हे विश्व
चैतन्याने भारलेले..
चैतन्याने भारलेले..
