नवरात्री लाल गुलाब
नवरात्री लाल गुलाब
रंगांचा राजा.. लाल गुलाब
सर्वात आक्रमक,
अतिशय धडाडीचा,
सगळ्यांचे लक्ष वेधून घेणारा व
प्रचंड ताकदीचा.
‘मी, माझे या भोवतीच घुटमळणारा!!
या रंगाच्या प्रभावाखाली
बाकीचे रंग एकदमच नगण्य.
कितीही गर्दीत
हा प्रथम लक्ष वेधतं ..
नवरात्रीत गुलाबाचे
वेगळेच देवीच्या चरणी
नम्र समर्पण!!
नम्र समर्पण!!
