नियम प्रेमाचा
नियम प्रेमाचा
1 min
3.1K
नियम घालून प्रेम केलं
केलं तर ते प्रेम कसलं
प्रेम आहे एक सुखद अनुभूती
ज्यानं केलं त्याला गवसलं.