निळ्याशार नयनात
निळ्याशार नयनात
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
3.2K
निळ्याशार नयनात
वेगळीच एक नशा आहे
कळून न कळणारी
वेगळी अशी डोळ्यांची भाषा आहे
निळ्याशार नयनात
वेगळीच एक नशा आहे
कळून न कळणारी
वेगळी अशी डोळ्यांची भाषा आहे