STORYMIRROR

Deepak Ahire

Classics Inspirational

3  

Deepak Ahire

Classics Inspirational

नेत्रदीपक यश

नेत्रदीपक यश

1 min
325

आनंदामुळे गोडवा येतो जीवनात, 

प्रयत्न तुम्हाला सक्षम बनवतात...

दु:खामुळे माणुसकी शिल्लक राहते,

अपयशाने विनम्रता अंगी बघा येते...

श्रद्धेने माणूस पुढे जात राहतो,

धाडसाने साहस करायला शिकतो...

विचारांच्या उंचीने अंगी बळ येते,

सर्वोत्तम नियोजनाने नेत्रदीपक यश मिळते...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics