STORYMIRROR

Kalpesh Vyas

Inspirational

4.0  

Kalpesh Vyas

Inspirational

नदी आणि स्त्री

नदी आणि स्त्री

1 min
1.2K


कधीतरी खळखळत ती वाहत होती

वाहताना सर्व आनंदाने ती पाहत होती

मर्यादेच्या धरणाला ती घाबरत होती

म्हणूनच शांतपणे ती वाहत होती

योग्य वेळची वाट ती पाहत होती


त्या धरणाला तोडून ती वाहून गेली

आत्मशक्ति धरणाला ती दाखवून गेली

पुढे जाऊन सागराला तीने भेट देली

स्वत:च्या डोळयांना ती मीटवून गेली

स्वत:च्या अस्तित्तवाला ती संपवून गेली


ती एक नदी होती की एक स्त्री होती?


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational