नात्यांचा फराळ
नात्यांचा फराळ
लाडवासारखी घट्ट नाती निर्माण केली.
या नात्यात चिवडासारखे एकरूप झालो.
या नात्याला शंकरपाळीची गोडी आली.
या नात्यातील वाईटाला काटेरी चकली ने मात दिली.
गुलाबजाम सारखे नात्यात ओढ निर्माण झाली.
बर्फी सारखे नात्यात मन गुंतले.
म्हणूनच आज आपले नाते
करंजी सारखे अभिमानाने फुगले
या फराळीचा स्वाद आणि
आपल्या नात्यांचा विश्वास
टिकून राहावा जन्मभर.
आनंदात जावे तुमची दिवाळी
शुभेच्छा आहे आमची.
