मैत्री
मैत्री
1 min
104
गुलाबाच्या कोमल कळीसारखी मैत्री असावी
या मैत्रीच्या नात्याला मोगऱ्याचा सुगंध असावा
या सुगंधाने संपूर्ण आयुष्य दरवळून निघावे
या मैत्रीला कमळासारखे तेज असावे
तरंच आयुष्याचा एक सुंदर गुच्छ तयार होईल.
~~~~~~~~~~~~~~~~~
सोनाली चंदनशिवे
सोलापूर
