चारोळी
चारोळी
1 min
87
आयुष्यभराच्या प्रवासात अनुभवाचे
गाठोडे नेहमी सोबत असावे
त्यातुनच शहाणपणाचे
धडे शिकावे.
~~~~~~~~~~~~
सोनाली चंदनशिवे
सोलापूर