STORYMIRROR

सुमनांजली बनसोडे

Romance

3  

सुमनांजली बनसोडे

Romance

नाही राहवत

नाही राहवत

1 min
213

नाही राहवत मला 

आता तुझ्याशिवाय एकटं राहावं 

गुणगुणणा-या भोव-याला 

उमलत्या कळीन हेटाळण 

तुझी आठवण येताना 

एकटी कधी येत नाही 

एखादी कविता....

सोबत आणायला ती कधी विसरत नाही

सुमने वाहीले तरी त्याची तुला पर्वा नाही

रक्ताचा गुलाल उधळला तरी 

त्याची तुला किमंत नाही...

काय चालवलस तु हे...

सारखं मला बावळट म्हणतोस ...

तुझ्या प्रेमात वेडी झालेय...

अन् वरुन मला नाव ठेवतोस...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance