STORYMIRROR

Snehal Kulkarni

Abstract

2  

Snehal Kulkarni

Abstract

नाही माहिती

नाही माहिती

1 min
270


आज थोडं थांबावस वाटलं

स्वतःला आरशासमोर ठेऊन

पाहवसं वाटलं

डोळ्यातील आसवांवर 

थोडं चिडावसं वाटलं

हरवलेल्या मनाला 

पुन्हा शोधावसं वाटलं

यश अपयशी पायऱ्या

चढावंसं वाटलं

जन्म मृत्यूचे अंतर 

विसरावसं वाटलं

स्वतःला गुंतवून

स्वतःचा शोध घ्यावं वाटलं

नाही माहिती

आज नव्याने जगल्यासारखं वाटलं



Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract