STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy Inspirational

मुली वाचवा मुली जगवा

मुली वाचवा मुली जगवा

1 min
220

कुचलू नका हो या कळ्यांना...


उमलू द्या हो या फुलांना...


जाणूया मर्म या बालिकेचा...


फुलवू या धर्म हा मानवाचा...


जाणोनी अर्थ या जीवनाचा...


कान्येस माना पुत्र, सारथी या युगाचा...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy