STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Abstract

3  

Mrs. Mangla Borkar

Abstract

मुलगी वाचवा

मुलगी वाचवा

1 min
303

मुलगी म्हणजे मायेचा आगर आहे,


मुलगी म्हणजे प्रेमाचा सागर आहे,


लहानपणी आई वडिलांचा सांभाळ


करणारी मुलगीच असते,


आई बाबांच्या कामात


मद्त करणारी मुलगीच असते,


भावाचं अतूट नातं जपणारी


 मुलगीच असते,


सासर आणि माहेर यांना प्रेमानं


जोडणारी मुलगीच असते,


आणि शेवट्च्या क्षणी बाबा….म्हणून


आर्त किंकाळी फोड्णारी सुद्धा


मुलगीच असते.


मुलगी वाचवा,देश वाचवा .”


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract