STORYMIRROR

Manisha Patwardhan

Tragedy

3  

Manisha Patwardhan

Tragedy

मृत्युचे तांडव

मृत्युचे तांडव

1 min
201

गृपवरचे मेसेज वाचून

जीव जातो गलबलून

भावपूर्ण श्रद्धांजली

लिहीतांना डोळे येतात भरून ...😥😥


सारे एकेक ... करून करून

निघालास कां रे त्यांना घेऊन ?

इतका कसा रे निर्दयी झालास ?

तुझ्या हृदयी , येत नाहीं कां दया दाटून ?😓😓


भ्रष्टाचारी लोकं बसले ,

लाज शरम सारी सोडून !!

राजरोस फिरतात , 

टाळूवरचे लोणी खाऊन !!😡😡


बास कर देवा आता 

लाव कोरोनाला आता पळवून 

थकून गेला जीव आता

भयाण भीषण तांडव पाहून !!😭😭


ଏହି ବିଷୟବସ୍ତୁକୁ ମୂଲ୍ୟାଙ୍କନ କରନ୍ତୁ
ଲଗ୍ ଇନ୍

Similar marathi poem from Tragedy