STORYMIRROR

कदम .के.एल.

Classics

4  

कदम .के.एल.

Classics

मराठी राजभाषा दिन विशेष

मराठी राजभाषा दिन विशेष

1 min
428

भाषेमध्ये भाषा

मराठीही भाषा

सर्वश्रेष्ठ माझी

मातृभाषा॥ 


मवाळकी तसे

टवाळकी करी

प्रेमळच बरी

मातृभाषा॥ 


जल्लोष करी

आकांतही तिचा

जीवच आपुली

मातृभाषा॥ 


शब्द-शब्द तिचा

जागवतो जीव

तिच माझी खरी

मातृभाषा ॥ 


मी म मराठीचा

रेखीला मायेने

मराठी मनाची

मायभाषा॥


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Classics