STORYMIRROR

Mrs. Mangla Borkar

Tragedy Classics

3  

Mrs. Mangla Borkar

Tragedy Classics

संसार

संसार

1 min
216

संसार असावा असा...


प्रेमळ आई, वडील कर्तबगारी


भाऊ असावा लक्ष्मणासारखा .


संसार असावा असा ...


असावे मोठे घर


सेवेसाठी नौकर चाकर


संसार असावा असा ...


सुगरण बायको ,मुले हुशार


फिरायला कार,आणि गलेलठ्ठ पगार.


संसार असावा असा ...


नजरेत भरण्यासारखा


संसार असावा असा ...


दृष्ट लागण्यासारखा


संसार असावा असा ...


विश्वासावर चालणारा


संसार असावा असा...


एकमेकांना समजून वचन पाळणारा.


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Tragedy