Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer
Become a PUBLISHED AUTHOR at just 1999/- INR!! Limited Period Offer

arun gode

Classics

3  

arun gode

Classics

पंख फुटले स्वप्नांना

पंख फुटले स्वप्नांना

1 min
236


पंख फुटले स्वप्नांना 

स्वछंद पक्षी आकाशी झेप घेते,

हे नेहमी मी डोळ्याने बघते.

उडता येत नाहीची खंत असते,

किती छान जर मला पंख असते.


आकाशात उडन्याचे स्वप्न मी बघते,

पंख बिना कां हे शक्य असते ?.

तरुन पणात मी पाय ठेवते, 

कोणाची चाहुल माझे लक्ष वेधते.


हळू-हळू प्रेमाची चाहुल गती घेते,

मनाला पंख लागल्याचा भास होते.

तरूण पणाचे लक्षण भासते,

मन कितीही आवरावे तरी भटकते.


प्रेमाच्या स्वप्नात मी हरवते,

मी नेमकी कोणाची वाट कां बघते?. 

स्वप्नांना माझ्या पंख फुटले असते,

असा मला विलक्षण भास कां होते?.


Rate this content
Log in