मनावर भुरळ
मनावर भुरळ
ताज्या ताज्या मोगऱ्याची
तुझ्या सारखी दरवळ
अजून तुझ्या डोळ्यांची
माझ्या मनावर भुरळ
ताज्या ताज्या मोगऱ्याची
तुझ्या सारखी दरवळ
अजून तुझ्या डोळ्यांची
माझ्या मनावर भुरळ