मनातले ना कळत ग
मनातले ना कळत ग
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2.9K
तशी मी अगदी निराळी
मला तुझ्या मनातले ना कळत
पण मी वाचू शकते
तुझ्या नजरेची भाषा गं
तशी मी अगदी निराळी
मला तुझ्या मनातले ना कळत
पण मी वाचू शकते
तुझ्या नजरेची भाषा गं