STORYMIRROR

Shital Amar Kale

Romance Fantasy

3  

Shital Amar Kale

Romance Fantasy

मनाचे पुस्तक

मनाचे पुस्तक

1 min
252

मनाच्या पुस्तकात तू भेटलास, 

वाचत वाचत कळत गेलास, 

मग हृद्यात जाऊन बसलास, 

गोष्ट सुरू झाली प्रेमाची, तिची अन् त्याची, 

पानामागून पानं सरत गेली, 

मनाच्या पुस्तकाने आयुष्याची कहाणी रचली....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance