STORYMIRROR

Shital Amar Kale

Romance

3  

Shital Amar Kale

Romance

आठवणी

आठवणी

1 min
306

आठवणींच्या संगतीत मन जाते रंगुनी

सहवासात सख्याच्या प्रेम येते बहरूनि, 

हि प्रीत निराळी, सारखे तुझेच आर्जव करी,

गुंतले कितीही हे हृदय, त्या गुंतण्याला सीमा नाही...


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance