STORYMIRROR

Shital Amar Kale

Romance Fantasy

3  

Shital Amar Kale

Romance Fantasy

चंद्र आहे साक्षीला

चंद्र आहे साक्षीला

1 min
287

हजारो तारे नकोत, एकटा चंद्र हवाय सोबतीला,

चांदण्याचं नुसतंच चमचमणं नको, 

चंद्राची शीतलता हवीय साथीला 

दिवसाची गुणगुण नकोय,

चंद्राची शांतता हवीय, मनातलं सांगायला

कारण एकटा तोच आहे साक्षीला...


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance