STORYMIRROR

Dattaprasad Satao

Abstract

2  

Dattaprasad Satao

Abstract

मित्र माझे श्वास

मित्र माझे श्वास

1 min
333

मित्र, साले मित्र लाभले,

मित्रासाठी तर हे देवाशीही भांडले

.

भांडण जिंकून मला मृत्यूच्या दारातून खेचून आणले,

मित्रांनी परत हे आयुष्य जगायलाच लावले.


स्वतः त्यांच्याकडे नसतांना यांनी कुठून आणला,

अरे माझ्या आई बाबांना यांनी धीर कुठून दिला.


माझी ही अवस्था बघून स्वतः साल्यांनी अश्रु लपवले,

पण काही झालेच नाही असे दाखवून मला मात्र हसायला लावले.


मित्र साले मित्र आहेत,

नवीन दिलेल्या जन्माचा हे आता श्वास आहेत


Rate this content
Log in

Similar marathi poem from Abstract