STORYMIRROR

mayuri Mhamunkar

Romance

3  

mayuri Mhamunkar

Romance

मिलन रात

मिलन रात

1 min
38

ती जणू

रात्र चांदण्याची..

गोडी यावी ओठी

जणू मधाची..

भिडता श्वास श्वासास

हुरहुर वाढे दोन जिवनांची..

स्पंदनांची या गती वाढते

या मिलनसमयी..

हरवुनी गेले दोघे

या चांदण राती..

विरुनी गेले

दोघे एकमेकांत

जसे नदी मिले सागराशी


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance