STORYMIRROR

mayuri Mhamunkar

Romance

3  

mayuri Mhamunkar

Romance

प्रेमरंग..

प्रेमरंग..

1 min
11.6K

तुझ्या प्रेमाच्या बंधात

न्हाऊनी गुंतले

कळलेच नाही मला

कधी तुझ्यात विरुनी गेले..

आठवून ते क्षण

गाली हसू उमटले..

कळलेच नाही मला

कधी तुझ्यात रमले..


सरी या पुन्हा

बरसुनी आल्या..

प्रेमाच्या या पावसात

चिंब भिजवुनी गेल्या..

तुझ्या माझ्या प्रेमाचे

हे क्षण सुखाचे..

अल्लड नाते हे

दोन जिवांचे..


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Romance