मी
मी
माझ्यातला मी, आणि तुझ्यातला मी;
दोघात, एक फरक, कायम, नेहमी.
माझ्यातला मी, मी ओळखला नाही कधी,
तुझ्यातला मी, मला सापडला नाही कधी.
माझ्यातला मी, आणि तुझ्यातला मी;
दोघात, एक फरक, कायम, नेहमी.
माझ्यातला मी, मी ओळखला नाही कधी,
तुझ्यातला मी, मला सापडला नाही कधी.