शोध
शोध
स्वतःच्या शोधात फिरत असताना
मी पुन्हा स्वतःला हरवून बसतो
माझी मला आठवण व्हावी म्हणून मग
तुझे प्रतिबिंब शोधत मी हिंडतो
स्वतःच्या शोधात फिरत असताना
मी पुन्हा स्वतःला हरवून बसतो
माझी मला आठवण व्हावी म्हणून मग
तुझे प्रतिबिंब शोधत मी हिंडतो