प्रेम
प्रेम
तुझ्या प्रेमात पडणं
माझ्या हाथात न्हवतं
कधी झालं कळलं नाही
बहुतेक ते नशिबात होतं
तुझ्या प्रेमात पडणं
माझ्या हाथात न्हवतं
कधी झालं कळलं नाही
बहुतेक ते नशिबात होतं