Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Akshay Chaudhari

Classics Inspirational Others

4.0  

Akshay Chaudhari

Classics Inspirational Others

मी एक वारकरी

मी एक वारकरी

1 min
170


माऊली चे ते दार  पायी माऊली ची वाट ।।

हर एक मुख गातो फक्त  माऊली ची गाणं

व्हावे आज  मुख दर्शन

बस्स तोच मनी एक निर्धार..

कसा दिसतो तरी माझा पंढरी

खरच उभा राहतो का ऐका पायावरी

हरपून सारे भान फक्त आस त्याच्या भेटीची..

आज त्याच्या चरणी लाखोंचा गजर आणि

लोक मने त्याला फक्त एकनाथाची आवड.

मी त एक साधा शेतकरी नाही माझा पायी चप्पल

तरी चाललो त्याच्या दारी ..सुटेल का हो त्याला मायेचा पाजर..

लाखोंचा तो पोशिंदा म्हणे साऱ्या जगाची त्याला फिखर..

विठ्ठला फक्त एक दा पडू दे तुझी नजर माझा वर..

नाही मागणं तुला खूप काही

मी साधा वारकरी

नको खंत पडू देऊ माझा पायी वारी

हेच फक्त मागणं तुझा दारी ..

मी एक साधा वारकरी..


Rate this content
Log in

Similar marathi poem from Classics