मैत्री
मैत्री
मैत्री.. ना सजवायची असते..
ना गाजवायची ..
ती तर नुसती रुजवायची असतो.
मैत्री असावी मना- मनाची,
मैत्री असावी जन्मा- जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'
मैत्री.. ना सजवायची असते..
ना गाजवायची ..
ती तर नुसती रुजवायची असतो.
मैत्री असावी मना- मनाची,
मैत्री असावी जन्मा- जन्माची
मैत्री असावी प्रेम आणि त्यागाची
मैत्री असावी फक्त 'तुझी आणि माझी'