STORYMIRROR

Manisha Patil

Inspirational

3  

Manisha Patil

Inspirational

माऊली

माऊली

1 min
204

हात कटेवरी,उभा विटेवरी

युगे अठ्ठावीस जाहली माऊली, 


न दमलासी, न थकलासी, 

देत आणि देतच राहिला तू माऊली, 


युगांवर युगे किती लोटली तरीही, 

पायांना कड नाही रे माऊली, 


दुखत असतील का रे विठोबा पाऊले, 

पण हसरी छबी तुझी नयनी वसे माऊली, 


सारी सृष्टी तुझ्या पंखात विसावली, 

माऊली....मोठ्ठी तुझी सावली 



साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational