STORYMIRROR

Asmita prashant Pushpanjali

Action

3  

Asmita prashant Pushpanjali

Action

माउली

माउली

1 min
302

"माउली"


माउली ची माया।

मायेत त्या चंदनाची छाया।

देइ जिवदान घडोघडी।

असे पशू की नारायणी।


गुरू ती जन्माची।

साथ असे काट्यागोट्याची

छत्र हे प्रेमाचे

भाग्यवानास लाभे।


नच काळजाचा तुकडा

असे काळीज पोटचा गोळा।

मार्गदाती मार्गदर्शक ।

उपमा शोभते कइक।


©®अस्मिता प्रशांत "पुष्पांजलि"

भंडारा


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Action