माणूस
माणूस
आयुष्यात जो चुकतो तो,
चुकीतून जो सुधारतो तो,
खाचखळगे खातो तो,
माया मोहात अडकतो तो,
वाईट मार्गाला लागतो तो,
आड अडचणींना धावून येतो तो,
सुख दुःखात साथ देतो तो,
जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास करतो तो,
यातूनच जो शिकतो,घडतो,
उभा राहतो आणि आयुष्याला जगतो तो,
माणूस....
