माणूस
माणूस
1 min
216
आयुष्यात जो चुकतो तो,
चुकांमधून जो सुधारतो तो,
वळणांवर जो भटकतो तो,
खाच खळगे जो खातो तो,
माया मोहात अडकतो तो,
वाईट मार्गाला लागतो तो,
आड अडचणींना साथ देतो तो,
नवीन दिशा दाखवतो तो,
जन्मापासून मृत्यूपर्यंत चा प्रवास करतो तो,
यातूनच शिकतो,घडतो,
उभा राहतो आणि आयुष्य जगतो तो,
माणूस...
