STORYMIRROR

रोशन नवघरे

Inspirational Others

3  

रोशन नवघरे

Inspirational Others

माणुसकी...

माणुसकी...

1 min
574

माणूस आहे माणसासारखं वाग..

माणुसकी विसरून जाऊ नकोस...

कधी माणुसकीचा पण विचार कर,

तुझा पण माणूस आहे म्हणून विचार केला जाईल...

जन्म माणसाचा घेतला तू म्हणून तरी माणसा सारखं वाग...

जनावरचा जन्म घेतला असता तर तुला विचार करण्याची बुद्धी भेटली नसती सुंदर शरीर आणि सुंदर अशे डोळे तुला भेटले नसते...

जन्म भेटला आहे तुला माणुसकीचा म्हणून तरी माणसासारखं वाग...

माणुसकी विसरून लोकांच्या वाटेला जाऊ नकोस, त्याची छेडखानी करू नकोस...

खूप सुंदर अशे आयुष्य भेटले आहे रे माणसा तुला...

थोडा तरी विचार कर की माणुसकीचा...

माणुसकी विसरून जाणवरा सारखं वागू नकोस...

माणूस आहे तू माणसा सारखं वाग...

स्त्रीयांच्या वाटेला जाऊ नकोस त्याना मनसोक्त जगू दे माणसा...

जर तिने महाकाली, दुर्गा यांचे रूप घेतलं ना,

तर तुला ती चिरून फाडेल तुला आणि वध करेल तुझा ...

म्हणून माणसा, माणूस आहे माणसासारखं वाग....


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Inspirational