शब्द आहे माझे समजून घे तु
शब्द आहे माझे समजून घे तु


शब्द आहे माझे समजून घे तु..
शब्द आहे माझे मनाव की, नाही..
काही शब्द न मनलेलेच बर ना..
कारण शब्दांना पण धर असते ना..
काही शब्दनी नाती तुटतात तर काहीनी नाती जुडतात..
शब्द आहे माझे समजून घे तु..
शब्द खूप छोटे आहेत, पण समजणें खूप अवघड..
कारण शब्द आहे माझे समजून घे तु..
शब्द आहे माझे मि सांगणार पण नाही..
पण समजून घे तु..
कारण शब्द आहे तुझा साठीच सांगायचे पण तुलाच होते..
शब्द आहे माझे समजून घे तू समजून घ्या तु ..