झुळझुळ वारा.....
झुळझुळ वारा.....

1 min

105
झुळझुळ वारा येऊन गेला, मनाला आठवण देऊन गेला ..
झुळझुळ वारा येऊन गेला, मनाला भेट देऊन गेला..
झुळझुळ वारा आला व गेला पण मनात आठवण ठेऊन गेला..
झुळझुळ वारा येऊन गेला, हृदयस्पर्श आठवणी मनाच्या कोपऱ्यात ठेऊन गेला..
झुळझुळ वारे असेच यावे आणि आठवणी मनाला देऊन जात राहावे....