STORYMIRROR

Deepti Naykodi

Abstract Romance Classics

3  

Deepti Naykodi

Abstract Romance Classics

माझ्या विचारांच्या लहरी लाटा

माझ्या विचारांच्या लहरी लाटा

1 min
598

माझ्या विचारांच्या लहरी लाटांना, 

आस तुझ्या शांत विसावणाऱ्या किनाऱ्याची


माझ्या स्वप्नांच्या उनाड वाटांना, 

ओढ तुझ्या सोबतीच्या पावलांची


साहित्याला गुण द्या
लॉग इन

Similar marathi poem from Abstract