माझ्या वेदना...
माझ्या वेदना...
माझ्या वेदना
मला प्रेरणा देतात...
हार न मानता
जिंकायला...
प्रत्येक अडचणींनवर
मात करून यशस्वीपणे
उभ राहायला...
आणि माझं लिखाण
आणखी बहरायला...
माझ्या वेदना
मला प्रेरणा देतात...
हार न मानता
जिंकायला...
प्रत्येक अडचणींनवर
मात करून यशस्वीपणे
उभ राहायला...
आणि माझं लिखाण
आणखी बहरायला...