Pallavi Udhoji
Tragedy
मी तुला नेहमी प्रेमासाठी
होकारच दिला
पण जीव जाळण्यासाठी
तू मात्र माझ्या प्रेमाला नकारच दिला
अनुबंध हा प्र...
कविता कशी असा...
श्रावण सजला
चांदण्याची चा...
ऋतू हिरवा
श्वास माझा
आठवांचा झुला
सजली ही राने ...
कोजागिरी
हिम्मत
मंत्री निवडतो धोरणात अडकतो, सबसिडीत भरडतो माझा शेतकरी राजा मंत्री निवडतो धोरणात अडकतो, सबसिडीत भरडतो माझा शेतकरी राजा
सोबतीत तुझ्या वैकुंठी नेई मज, अशी रास एक पाहिजे सोबतीत तुझ्या वैकुंठी नेई मज, अशी रास एक पाहिजे
मी देह सावरला तू स्पर्श करण्या आधीच..... अन अश्रूही आटून गेले तू नाकारण्या आधीच..... मी देह सावरला तू स्पर्श करण्या आधीच..... अन अश्रूही आटून गेले तू नाकारण्या आधीच...
सुखवीत जगाला माणुसकीची, पत न दिसे कधी घसरलेली सुखवीत जगाला माणुसकीची, पत न दिसे कधी घसरलेली
घ्या हा वसा हाती वृक्ष संगोपन करू, बहरवून अवघी धरा जपू कल्पतरू घ्या हा वसा हाती वृक्ष संगोपन करू, बहरवून अवघी धरा जपू कल्पतरू
बनून राहिले असते तुमच्या म्हातारपणाची काठी बनून राहिले असते तुमच्या म्हातारपणाची काठी
व्यवहाराने वागा नका सोडू माणुसकी व्यवहाराने वागा नका सोडू माणुसकी
तुझ्याविना जीवन माझे, जसे काट्याचे ते सलणे तुझ्याविना जीवन माझे, जसे काट्याचे ते सलणे
आनंदाचे झाड सदा, बहरेल तुमच्या अंगणभर आनंदाचे झाड सदा, बहरेल तुमच्या अंगणभर
जीवाच्या पलीकडे काही नसे, जपा एवढाच कुंचला जीवाच्या पलीकडे काही नसे, जपा एवढाच कुंचला
जातो सोडून सारे जेव्हा, काय उरते राखेच्या कणात जातो सोडून सारे जेव्हा, काय उरते राखेच्या कणात
आलेला दिवस ढकलत काढायचे इच्छांना दाबून फक्त जिवंत राहायचे आलेला दिवस ढकलत काढायचे इच्छांना दाबून फक्त जिवंत राहायचे
सरणावरही किंमत मोजत असतो, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत सरणावरही किंमत मोजत असतो, न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा भोगत
पण तु जीवनसाथी नाही झाली, भरलेली जागा कशी रिकामी करावी ?. पण तु जीवनसाथी नाही झाली, भरलेली जागा कशी रिकामी करावी ?.
जीवन अवघे हे सारे, आहे असेच सरेल का जीवन अवघे हे सारे, आहे असेच सरेल का
धर्म पौराणिक वाणी आहे, पण प्रेम जीवनाचा अर्थ...पाणी आहे धर्म पौराणिक वाणी आहे, पण प्रेम जीवनाचा अर्थ...पाणी आहे
आधार जीवनाचा शोधू कुठे कळेना आभाळ फाटलेले अंधार दाटलेला आधार जीवनाचा शोधू कुठे कळेना आभाळ फाटलेले अंधार दाटलेला
कधी थांबणार हा कोरोना चा पृ थवी वरील त्रास कधी थांबणार हा कोरोना चा पृ थवी वरील त्रास
ओळखीच्या असूनही धूसर दाही, काळोखातही मन काय पाहत राही ओळखीच्या असूनही धूसर दाही, काळोखातही मन काय पाहत राही
तुझी आठवण हीच माझी साठवण तुझी आठवण हीच माझी साठवण