माझा प्रवास...
माझा प्रवास...
कधी माझ्यातला तो शोधताना
अदृश्य होतो मीच जणू
माझ्यात
दिसते तिथे विचारांचे डोंगर अनं
शब्दांच्याच वाटा विरळ फक्त तो
एकांत
नव्हती हसण्याची तमा अनं आनंदाची जान
होत फक्त ऐकन बोलणं मात्र शांत
जगणं म्हणजे दिस लोटणं
हेच गोंदण इथं कापाळात
भाग्याची ती रेषा कसली इथं
अबोल दुःखाची माहितीच प्रख्यात
