सुना अंधार....
सुना अंधार....
1 min
192
नजरेच्या त्या निःशब्द खुणा
रुजल्या नकळत मनात
दाटले पाणी रुजल्या क्षणी न राहिले
काही ध्यानात
मनाची भिती गहिवरली स्तिती
बरसली सारी जहरी उन्हात
रात झालीया भार मनाचा गेला सारा आधार
भय मिटेल का उजेडात
आठवणींचा तो रूक्ष पाऊस बरसला
रातच्या सुन्या अंधारात
