माझा नवरा
माझा नवरा
नवरा बनून रागवत ....
लगेच,
दोस्त बनून,हासवता,
चेहरा पाहताच,
मनात काय चालू आहे ते
ओळखता.....,
हर मोडवर साथ दिलात'
परके क्षण,
आपलेसे केलात,
जीवनसाथीच्या,अगोदर
दोस्त बनलात,,
तुम्ही ,माझे ,मुलाचे
कल्पवृक्ष----
आहोत,,,,
माझ्या ओठांवरची ,
मुलांच्या ओठावरची,
हासी ,तुम्ही,
आपल्या मुुलाची,पूर्ण परिवरच,,
सर्वस्व , तुम्ही
प्रभावती संदीप वडवळे नांदेडकर

